'रामानंदनगर' मध्ये क्रीडा स्पर्धा

Dublin Core

Title

'रामानंदनगर' मध्ये क्रीडा स्पर्धा

Subject

क्रीडा स्पर्धा

Description

रामानंदनगर येथे आर्ट्स सायन्स ॲंड कॉमर्स कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा झाल्या.कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत महाविद्यालया अंतर्गत बॉक्स क्रिकेट, गोळाफेक, हॉलीबॉल आदी क्रीडा प्रकारांचा समावेश होता.

Date

मंगळवार दि. ५ फेब्रुवारी २०१९