रामानंदनगरमध्ये अध्यापन शास्त्र कार्यशाळा

Dublin Core

Title

रामानंदनगरमध्ये अध्यापन शास्त्र कार्यशाळा

Subject

कार्यशाळा

Description

रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर्ट्स सायन्स ॲंड कॉमर्स कॉलेजचा प्राणिशास्त्र विभाग आणि शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत ' संशोधनात्मक अध्यापन शास्त्र ' या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा झाली

Date

रविवार ३ फेब्रुवारी २०१९