News Paper Clippings : 2018-2019

Dublin Core

Title

News Paper Clippings : 2018-2019

Collection Items

रामानंदनगर येथील रयत संस्थेच्या महाविद्यालयास नॅककडून ' ए ' मानांकन प्राप्त झाल्याबदल जे. के. जाधव , महेंद्र लाड यांच्याहस्ते सत्कारप्रसंगी प्राचार्य डॉ. साळुंखे, दीपक मोहिते, प्रशांत नलवडे आदी.

रामानंदनगर : येथील कार्यक्रमात बोलताना प्रा.संभाजी पाटील . व्यासपीठावर प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे ,डॉ. व्ही.बी.पाटील.

रामानंदनगर येथे आर्ट्स सायन्स ॲंड कॉमर्स कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा झाल्या.कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत महाविद्यालया अंतर्गत बॉक्स क्रिकेट, गोळाफेक, हॉलीबॉल आदी क्रीडा प्रकारांचा समावेश होता.

रामानंदनगर येथे संशोधनात्मक अध्यापन शास्त्र कार्यशाळेत बोलताना प्रा. डॉ. सुरेश साळुंखे बाजूस मान्यवर.

रामानंदनगर येथे आर्ट्स सायन्स कॉमर्स महाविद्यालय आयोजित संशोधनात्मक अध्यापन शास्त्र कार्यशाळा बोलताना प्रा. डॉ. सुरेश साळुंखे आणि कर्मवीर मंचावर विषयतज्ञ मान्यवर.

रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर्ट्स सायन्स ॲंड कॉमर्स कॉलेजचा प्राणिशास्त्र विभाग आणि शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत ' संशोधनात्मक अध्यापन शास्त्र ' या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा झाली

आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.

रामानंदनगर येथे सं शोधनात्मक अध्यापन शास्त्र कार्यशाळा बोलताना प्रा.डॉ. सुरेश साळुंखे कर्मवीर मंचावर विषय तज्ञ मांन्यवर.

रामानंदनगर संशोधानात्मक अध्यापन शास्त्र कार्यशाळेत बोलताना डॉ. सुरेश साळुंखे. व्यासपीठावर मान्यवर.

आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, कॉलेज मध्ये दिनांक २५ जानेवारी १९ रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.

येथील आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी मतदार जागृती रॅली काढली.

आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, महाविद्यालयाच्या विज्ञान उपक्रमात दुधोंडी हायस्कूल च्या दहावीच्या विद्यार्थांना प्रात्यक्षिक दाखवताना प्रा. एस. एस. चव्हाण, विजया जाधव.

शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलताना जे .के. बापू जाधव बाजूस अन्य.

पुणदी येथील श्रम संस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलताना जे.के.बापू जाधव

पुणदी येथे श्रमसंस्कार शिबीरात हाती खराटा स्वयंसेविकांचे मनोबल वाढवताना महेंद्र अप्पा लाड, सरपंच संपत पाटील आदी.
View all 36 items

Collection Tree